Marathi Video Status Download

0
25952

Latest Marathi Videos Status

Download

Download

Download

Download

Download

Download

Download

Download

Download

Download

Download

Download

Download

Download

Marathi Shayari & Status


काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे, बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल.


डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.


वटपौर्णिमा जवळ आली आहे लक्षात ठेवा जास्त भारी साडी भरपूर सोनं घालून जाऊ नका नाहीतर शेजारी बाई मनात म्हणेल मला पुढच्या जन्मी हिचा नवरा मला मिळु दे देवा.


 • आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता, हाती आलेली साधी संधी दवडू नका, कारण कोणतीही विद्या, ज्ञान, संधी, कधीच वाया जात नाही !!

 • एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

 • तुझ्यावर ????असे प्रेम ?? करेन की तुझ्या  जिवनात भलेही माझी  जागा दुसरी कोणीही घेईल पण,?? तुझ्या ह्रदयातील ❤ माझी जागा कधिच कोणी घेऊ शकनार नाही.

 • देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
  जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल..

 • मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा?? हि दिवाळी आपणास सुखाची, सम्रृद्दीची आणि भरभराटीची जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना? शुभेच्छुक

 • येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
  तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

Marathi Love Shayari & Status


 • मुलिनो खरं सांगा लाजु नका फ्लीज##मला पडलेला मोठा प्रश्न!जसं पोरं बोलतात, “तिच्याकडं बघु नको रे, वहिनी हाय तुझी! “##पोरी पण तसंच म्हणत असतील का?”ए सटवे, त्याच्याकडं बघु नको, दाजी हाय तुझा! ”

 • स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;
  इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…

 • आयुष्यात एवढं Successful व्हायचंय
  जी आज नाही बोललीये..
  तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…

 • सोये बघून केला जातो तो व्यवहार आणि
  गैरसोय भागुनही केला जात ते माझे प्रेम

Read also:-

 

Marathi people find a great Whatsapp status in the Marathi language. So we’ve posted great status here for you. So, guys, this is a collection of love for you Marathi Video Status Song download, we hope you will love all the situations. Here wWw.statusvideosong.net shares a great collection of WhatsApp Status with you.
Here are all types of situations available such as Punjabi Status, WhatsApp DP 2019, Attitude, Image, Heart Touching Status Video and many more. Give your feedback in the comments section. If you have any problem copying that whitespace status, report it whenever possible, we will address your issues.